आपण जेव्हा कॉम्प्युटरवर काम करीत नसाल त्यावेळेस आपले काम समोर न दिसता त्या ऐवजी काहीतरी टाईमपास ऍनिमेशन दिसण्याकरीता स्क्रिनसेवर वापरले जाते. वॉलपेपर प्रमाणेच स्क्रिनसेवर सुरु करताना अथवा बदलण्यासाठी सुरवातीच्या कॉम्प्युटरच्या रिकाम्या जागेवर माऊसने राईटक्लिक करुन 'Properties' ह्या बटनावर क्लिक करावे. आता समोर आलेल्या चौकोनातील वरील मेनूबारमधिल 'Screen Saver' ह्या विभागावर क्लिक करावे. ![]() ![]() जेथे स्क्रिनसेव्हर बदलण्याची यादी असते तेथेच खाली तॊ स्क्रिनसेव्हर किती वेळाने सुरु व्हावा यासाठी वेळ देण्याची सॊय केलेली असते. तेथे आपणास हवा असलेला वेळ दिल्यास जेव्हा आपण कॉम्प्युटरवर काम करीत नसाल तेव्हा तेवढ्या वेळाने तॊ स्क्रिनसेव्हर सुरु होईल. | |
---|---|
आमची ओळख
अधिक माहिती
-
▼
2011
(21)
-
▼
June
(21)
- कॉम्प्युटरमध्ये स्क्रिनसेवर कसा बदलावा?
- कॉम्प्युटर मधिल वॉलपेपर कसा बदलावा ?
- विंडोजची ओळख
- मायक्रोसॉफ्ट वर्डची ओळख
- मायक्रोसॉफ्ट एक्सेलची ओळख
- फोटोशॉप ७ ओळख
- मॅक्रोमेडिया फ्लॅश
- सीडी राईट कशी करावी?
- शॉर्टकट फाईल कशी बनवाल ?
- अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर
- चॅटींग म्हणजे काय व चॅटींग कशी करावी ?
- मायक्रोसॉफ्ट वर्ड मधिल उपयोगाच्या आणि महत्वाच्या ग...
- कि-बोर्ड वरील शॉर्टकट्स १
- कि-बोर्ड वरील शॉर्टकट्स २
- कि-बोर्ड वरील शॉर्टकट्स ३
- कि-बोर्ड वरील शॉर्टकट्स ४
- कि-बोर्ड वरील शॉर्टकट्स ५
- काही निराळ्या तर काही उपयोगी वेबसाइट
- कॉम्प्युटरमधिल नको असलेले प्रोग्रॅम्स/सॉफ्टवेअर्स ...
- कि-बोर्डचा / माऊसचा वेग कमी/जास्त करा.
- टेंपररी म्हणजेच तात्पुरता ई-मेल बनवा!
-
▼
June
(21)
Thursday, 9 June 2011
कॉम्प्युटरमध्ये स्क्रिनसेवर कसा बदलावा?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment